नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता छोटा शॉर्टसर्किट झालं.. त्यामुळे अचानक तीन ते चार व्हेंटिलेटर अचानक बंद पडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे बिटको हॉस्पिटलचे डॉ. धनेश्वर यांनी सांगितले.. बिटको हॉस्पिटलमध्ये नुकताच ऑक्सिजन गळतीचा प्रकार घडला होता. त्यामुळे या घटनेकडे प्रशासन गांभीर्याने बघत आहे…
नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्किट… सुदैवाने जीवित हानी नाही…
2 years ago