नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) रात्री उशिरा नव्याने ३९ रुग्ण; दिवसभरात १४० रुग्ण !

नाशिक (प्रतिनिधी: नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) रात्री उशिरा पुन्हा नव्याने ३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता दिवसभरातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या १४० इतकी झाली आहे.

नाशिक शहरात मंगळवारी रात्री उशिरा पुन्हा नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: लाखलगाव-१, म्हसरूळ-१, द्वारका सर्कल-१, जोगवाडी-१, कामठवाडे-१, वडाळा नाका-१, गोविंद नगर-१, अशोक स्तंभ-१, द्वारका-३, जुने नाशिक-३, पंचवटी-३, दिंडोरी रोड-१, संभाजी चौक-१, सिडको कॉलनी-१, पंचवटी-३, नाशिक-१, गणेश चौक-१, जुने नाशिक-२, मुंबई आग्रा रोड-१, मेरी-म्हसरूळ-१, म्हसरूळ-२, दिपाली नगर-२, कृषी नगर-१, राजीव नगर-२, अंबड-१, नागी रोड-१, पेठ रोड-१ या रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: नामको हॉस्पिटलमागे (पेठ रोड)- १, कोणार्क नगर-२, नाशिक-१, हिरावाडी-३, नाग चौक-२, पंचवटी-३, शिवाजी चौक (जुने नाशिक)-३, म्हसरूळ-१, चिंतामणी हाईटस-१, दसक (जेल रोड)-१, माणिक नगर-१, टाकळीरोड-१, सिडको-५, इंदिरानगर (उपनगर)-१, वडाळागाव-१, सिव्हील हॉस्पिटल जवळ-१, सिद्धार्थ नगर (सिडको)-१, दत्त नगर (पेठ रोड)-१, नाशिकरोड-१, चिंचोली-१, जगताप मळा (नाशिकरोड)-२, समता नगर-१, देवळाली गाव-१, लेखा नगर-१, दौलत नगर-१, नाशिकरोड-९, गोसावी वाडी (नाशिकरोड)-१, म्हसरूळ-२, पेठ रोड-२, काठे गल्ली-१, खडकाळी (जुने नाशिक)-१, अमरधाम रोड-१, नवनाथ नगर (पेठ रोड)-१, चंद्रमोहन चौक (जुने नाशिक)-१, राजवाडा-१, बेलमास्टर चौक (राजवाडा)-३ यांचा समावेश आहे.

नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: बुधवार पेठ-१, द्वारका-१, पंचवटी-२, बडदे नगर (सिडको)-२, भद्रकाली-१, साई नगर (वडाळा)-१, वडाळा रोड-२, आंबेडकर नगर-१, सुभाष रोड (नाशिकरोड)-१, शिंदे रोड-१, हिरावाडी-१, श्रीराम नगर (एसटी डेपो समोर, पंचवटी)-९, समता नगर-२, दत्त चौक-३, स्वामी समर्थ नगर (सिडको)-४, सोमेश्वर कॉलनी (सातपूर)-१, वडाळा-१, राणे नगर (सिडको)-१, वडाळा गाव-१, मोटवानी रोड-१, खोडे नगर-१, इतर-२ यांचा समावेश आहे.