नाशिक शहरात रविवारी रात्री उशिरा अजून 7 कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): रविवारी (दि 24 मे 2020) रात्री 10.45 मिनिटांनी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अजून 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
यात, मुमताज नगर (वडाळा) येथील 15 वर्षीय मुलगा, निर्माण व्हिला (कॉलेज रोड) येथील 15 वर्षीय मुलगा, कॅनाल रोड (जेल रोड) येथील 45 वर्षीय महिला, निर्माण व्हिला, (कॉलेज रोड) येथील 39 वर्षीय महिला, पेठ रोड येथील 32 वर्षीय महिला, पंडित नगर (नाशिक) येथील 26 वर्षीय महिला, आणि क्रांती नगर (नाशिक) येथील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे..!