नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. १ जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात पेठ रोड-१, नवनाथ नगर-५, अमरधाम रोड-१, संत कबीर नगर-६, काझीपुरा-२, खोडे नगर-१, रामनगर-२, अश्विनी नगर-२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरातील कोरोनाबाधित तसेच उपचार होऊन बरे झालेल्यांची एकूण आकडेवारी रात्री उशिरा नाशिक कॉलिंगवर प्रसिद्ध करण्यात येईल.
नाशिक शहरात बुधवारी (दि. १ जुलै) प्राप्त झालेल्या अहवालात २० कोरोनाबाधित रुग्ण
3 years ago