ओझरला राज्यातील नीचांकी तापमान; पारा अवघा ७.६ वर; नाशिक १०.४

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या काही दिवसात नाशिक शहराचा पार उतरून किमान १०.४ वर आला आहे. तर ओझरमध्ये राज्यातील नीचांकी म्हणजेच किमान ७.६ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे निफाडचे तापमान किमान ८.५ इतके नोंदवले गेले आहे. नीचांकी तापमान असेच राहिल्यास द्राक्ष हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक