नाशिककरांनो बुधवारच्या (दि. ११ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो बुधवारच्या (दि. ११ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात बुधवारी (दि. ११ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात इंदिरा गांधी हॉस्पिटल, समाज कल्याण, जेडीसी बिटको, ईएसआयएस हॉस्पिटल यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कोवीशिल्डचा डोस बुधवारी उपलब्ध नाही असेही सांगण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्या तुम्ही वाचल्या का?
नाशिक: नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत महत्वाची बातमी..
दुचाकी चोरणारा सराईत चोरटा अटकेत; आठ दुचाकी हस्तगत
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १० ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
सीताबाई मिसळच्या संचालिका सीताबाई मोरे यांचे निधन