शहरातील कन्टेनमेंट झोन्सची संख्या सुद्धा वाढली ! बघा कुठले आहेत नविन भाग ..

नाशिक(प्रतिनिधी): शहरात शनिवारी आणि रविवारी काही रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे ते राहत असलेल्या भागांना कन्टेनमेंट झोन्स म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या झोन्स मधून कुणीही बाहेरून आत किंवा आतून बाहेर जा ये करू शकणार नाही. नागरिकांनी या नियमांचं पालन करायचं आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे नाशिककरांनो काळजी घ्या. खाली आम्ही नवीन कन्टेनमेंट झोन्सचे नकाशे देत आहोत.

अयोध्या नगरी, हिरावाडी, नाशिक

सागर विलेज, धात्रकफाटा, पंचवटी

हरीदर्शन अपार्टमेंट, धात्रकफाटा, पंचवटी

तक्षशिला रो हाउस, कोणार्क नगर-२, आडगाव शिवार

इंदिरा नगर

तारवाला नगर, दिंडोरी रोड

सिन्नर फाटा