Corona Update: नाशिक शहर पोलिसांची Whatsapp Helpline

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली आहे. आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापन यांच्याशी संबंधित काही समस्या असल्यास नागरिक आता खालील Whatsapp नंबरवर मेसेज करू शकतात. हे नंबर्स फक्त मेसेज करण्यासाठी आहेत, कॉल करण्यासाठी नाही. याची नागरिकांनी नोंद घ्यायची आहे.

नागरिकांनी या Whatsapp नम्बर्सवर त्यांचे नाव, मोबाईल नंबर, अडचणीचे स्वरूप, कोठून कुठे जाणार, तारीख, वेळ व ठिकाण याबाबतची माहिती ओळखपत्रासह मेसेज करावा. नागरिकांनी परवानगी मागताना दररोज जायचे असल्यास दररोजच्या जाण्यायेण्याच्या वेळा, इत्यादीबाबत स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यामुळे अचूक परवानगी देणे शक्य होईल.

हेल्पलाईन नंबर्स पुढीलप्रमाणे:

7248903877
7248906877
7058946877
7248922877
7350166999
9403165132
9403165140
7020583176
8485810477
7709295534
9373800019