बारावीचा निकाल येण्याआधीच तिनं केली आत्महत्या…

नाशिक (प्रतिनिधी) : सरकारवाडा हद्दीत राहणाऱ्या एका मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बारावीचा निकाल लागणार आहे हे समजताच आदल्या दिवशी (दि.१५) या मुलीने निकाल काय येईल याची भीती बाळगून आपल्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..