पाणीपट्टी भरली नाही तर….

नाशिक (प्रतिनिधी) : या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी पानिपात्तीचा कर भरला नाही. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा घरपोच पावत्या पोहोचवल्या नाहीत. म्हणून आता फक्त तीन महिने शिल्लक असल्याने महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी आढावा घेतला आहे.

नाह्सिक्मधील सहा विभागांमध्ये ५९ हजार ८३९ नळजोडणीधारक असून त्यांच्याकडे एकूण ८१ कोटी १३ लाख ९० हजार थकबाकी आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरली नाही तर नळजोडणी तोडण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत.