नाशिक शहरात शनिवारी 121 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एक मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि.२७ जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात १२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एक मृत्यू झाला आहे. सध्या एकूण ९८५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ७४० रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. शनिवारी कोरोनाबाधीतांची परिसर निहाय यादी प्राप्त झालेली नाही. यादी प्राप्त झाल्यास प्रसिद्ध करण्यात येईल.