इंदिरानगरमध्ये १३ वर्षीय मुलाने केली आत्महत्या….

नाशिक (प्रतिनिधी) : रविवारी (दि.०६) संध्याकाळी साडेसह वाजेच्या सुमारास इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजय तुकाराम जाधव असे या मुलाचे नाव आहे. ज्ञानगंगा सोसायटीमध्ये राहत्या घरी अजयने बेडरूमच्या खिडकीच्या गजाला शाळेचा कंबरपट्टा अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्म्हत्येमागचं कारण अजून अस्पष्ट आहे. या प्रकरणात पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहे.